Nashik Updates | सलग तिसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा | Sakal |

2022-03-09 276

Nashik Updates | सलग तिसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा | Sakal |


रात्रीपासून नाशिक जिल्ह्यात अनेक भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस
ऐन उन्हाळ्यात नाशकात पावसाळी वातावरण
काही भागात अवकाळीसोबतच गारपीट
अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान
द्राक्ष, कांदा, गहू, हरभऱ्यासह अन्य पिकांना अवकाळीचा मोठा फटका बसण्याची शक्यता
अवकाळीच्या फेऱ्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त

Report- Abhijeet Sonawane


#NashikUpdates #Rain #Maharashtranews #marathilivenews #Marathinews

Videos similaires